मिश्रण असलेली स्कॉच आणि सिंगल माल्ट यामध्ये मुळात फार फरक आपल्याला दिसून येतो . सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर ,
1. सिंगल माल्ट हि मुख्यतः एकाच डिस्टिलरी प्रक्रियेनुसार बनवली जाते . त्यामुळे तिला सिंगल माल्ट म्हणजेच मिश्रण विरहित असे संबोधले जाते .
2. तर मिश्रण असलेली स्कॉच म्हणजेच ब्लेंडेड स्कॉच हि नावाप्रमाणेच धान्य अथवा दोन किंवा अधिक माल्ट च्या मिश्रणापासून बनवले जाते . त्यामुळेच याला मिश्रित स्कॉच असे म्हंटले जाते . यासर्व गोष्टी चा आढावा आपण पुढील प्रमाणे घेऊया .
Table of Contents
स्कॉच कशाप्रकारे बनवली जाते | How Scotch is made.
राई आणि गहू बहुतेकदा व्हिस्की बनवण्यासाठी वापरतात. पण स्कॉच व्हिस्की बनवण्यासाठी बार्ली हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. स्कॉच व्हिस्की बनवण्याच्या प्रक्रियेत बार्लीचा वापर प्रामुख्याने केला जातो. स्कॉच व्हिस्की बनवताना डिस्टिलेशन करणे , आंबवणे , माल्ट हे कोरडे करणे मुख्यस्ट्स मसल्टिंग मध्ये धान्य काही दिवस पाण्यात भिजवले जाते व त्यांना अंकुर येईपर्यंत त्यात ओलावा कायम ठेवला जातो अंकुर आल्यानंतर त्यांना कोरडे करण्याची प्रक्रिया केली जाते . स्कॉच व्हिस्की बनविण्यासाठी माल्ट हि प्रक्रिया महत्वाची असते . इत्यादी प्रोसेस यामध्ये असते .
सिंगल माल्ट अँड ब्लेंडेड स्कॉच यामधील घटक आणि वैशिष्ठे पुढीलप्रमाणे | The ingredients and features of single malt and blended scotch .
1 . सिंगल माल्ट व्हिस्की हि माल्ट केलेल्या बार्लीपासून आणि पाण्यापासून या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेदरम्यान बनवली जात असते .
2 . मिश्रित स्कॉच व्हिस्की मुख्यतः ग्रीन व्हिस्की मध्ये माल्ट व्हिस्की चे मिश्रण केले कि मिश्रित स्कॉच व्हिस्की बनते
3 . मिश्रित स्कॉच व्हिस्की मध्ये पाहायला गेले तर ४० ते ५० पेक्षा जास्त माल्ट आणि ग्रीन डिस्टीलरीजचे मिश्रण असू शकते .
3. सिंगल माल्ट व्हिस्की चे अजून १ वैशिष्ट्य असे आहे ते आपल्या उत्तम चवीसाठी ओळखले जाते . त्यामध्ये विविध मिश्रण नसल्याने त्याची स्पष्ट एकप्रकारची अशी चव असते .
4. तसेच सिंगल माल्ट व्हिस्की हि माल्ट केलेल्या बार्लीपासून आणि पाण्यापासून या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेदरम्यान बनवली जात असते .
5. सिंगल माल्ट च्या प्राईस विषयी बघायचे झाले तर . तुच्च किमतीच्या श्रेणीमध्येच असल्याचे आपल्याला दिसून येईल . सिंगल माल्ट व्हिस्की ची किंमत हि मुख्यतः तिची ब्रेलमध्ये केली गेलेली साठवणूक किती जुन्या कालावधीची असून त्यात किती परिपक्वता निर्माण झाली आहे यावर ठरत असते .
6. आपण जर मिश्रित स्कॉच चे कंपॅरिसन सिंगल माल्ट सोबत करायचे झाले तर सिंगल माल्ट ची तुलना हि उच्च दर्जाची करावी लागू शकते . ब्लेंडेड स्कॉच हे त्यामानाने इतके दर्जेदार व मजबूत नाही . तसेच सिंगल माल्ट मध्ये एक विशिष्ट प्रकारची एकसारखी चव हे वैशिष्ट्य दिसून येते . त्यामानाने ब्लेंडेड स्कॉच मध्ये मिश्रण असल्याने एक चव आणि एक साधर्म्य आपल्याला दिसत नाही .
7. स्कॉच व्हिस्की चे मिश्रण मास्टर ब्लेंडरच्या उपस्थितीत होते, मिश्रणाची चव कशाप्रकारे नियंत्रित असावी व सुसंगत असावी हे ऑबजर्वेशन महत्वाचे असते . . मिश्रित स्कॉचमध्ये मुख्यतः मास्टर ब्लेंडर वेगवेगळे माल्ट्स आणि ग्रेन व्हिस्कीचे नमुने एकत्र करून त्यांचे मिश्रण करतो . व ते प्रोसेसिंगसाठी ५ वर्षाच्या कालावधीसाठी ते साठवले जाते . अशाप्रकारे विविध घटकांनी मिळून स्कॉच व्हिस्की हि तयार होते . जितकी बंद डब्यांमधली व्हिस्कीची स्टोर कालावधी जास्त तेवढा तिचा दर्जा उत्तम होत जातो .
FAQ :- सिंगल माल्ट आणि मिश्रित स्कॉचमधील फरक :-
व्हिस्कीमध्ये असलेल्या प्रमुख घटकांमुळे ते उत्कृष्ट पाचक तंत्र म्हणून काम करते . पोटामध्ये असलेल्या एन्झाईन्स ला उत्तेजित करायचे काम सिंगल माल्ट व्हिस्की हि करत असते . सिंगल माल्ट मध्ये रेडवाईन पेक्षा जास्त इलाजीक ऍसिड आढळून येते .
२. सर्वात लोकप्रिय मिश्रित स्कॉच काय आहे ?
सर्वोत्कृष्ट पीटेड: डंकन टेलर ‘द बिग स्मोक 46’…
सर्वोत्कृष्ट 18-वर्ष: चिवास रीगल 18-वर्ष जुनी स्कॉच व्हिस्की.
Conclusion :- सिंगल माल्ट आणि मिश्रित स्कॉचमधील फरक | The Difference Between Single Malt And Blended Scotch
मुख्यतः सिंगल माल्ट विषयी आपण बघत असणार तर सिंगल माल्ट हि प्रामुख्याने एकाच डिस्टिलेशन प्रक्रियांनुसार बनवली जाते . त्यामुळे तिला एक सौम्य प्रकाराची एकसारखी चव पाहायला मिळते . तसेच ब्लेंडेड स्कॉच म्हणजेच मिश्रण असलेली व्हिस्की हि नावापप्रमाणेच एक पेक्षा जास्त माल्ट आणि धान्य यांचे मिश्रण मिळून तयार केली गेली असते . त्यामुळे तिला ब्लेंडेड स्कॉच असे म्हंटले जाते .