देशी दारू कशी बनवली जाते | How To Make Desi Daru In Marathi

How To Make Desi Daru In Marathi – नमस्कार , देशी दारू हा शब्द काही आपल्याला नवीन नाही. तर हि देशी दारू नक्की आहे तरी काय? कशी बनवली जाते? हे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला देशी दारू कशी बनवली जाते हे सांगणार आहोत.

देशी दारूला काही जण विषारी दारू देखील म्हणतात. परंतु हे चुकीचे आहे. देशी दारू आणि विषारी दारू ह्या वेगवेगळे प्रकार आहेत. हे त्यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते.

देशी दारूबद्दल माहिती – Information About Desi Daru In Marathi

देशी दारू जिला आपण रेक्टिफाय दारू देखील म्हणतो. देशी दारू हि एक लायसन्स प्रॉपर्टी आहे. देशी दारू बनवण्यासाठी कंपनीला पहिले लायसन्स घ्यावे लागते. त्यांनतर ते कायदेशीर रित्या बनवून दुकानांमार्फत विकू शकतात. देशी दारूची गुणवत्ता हि खालच्या दर्जाची असते परंतु हि तेवढी हानिकारक नसते जेवढी विषारी दारू असते. हि दारू सहसा मजदूर लोक जे असतात ते सेवन करतात. याची किंमत खूप कमी असते. जे गरीब लोक असतात ते याचे सेवन करतात हे म्हणायला काही हरकत नाही. गावागावांमध्ये हि देशी दारू खूप चालते.

देशी दारू बनवण्याची प्रक्रिया – Desi Daru Making Process In Marathi

How To Make Desi Daru – सगळ्यात पहिले एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतले जाते. त्यामध्ये जो गूळ असतो त्याला त्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्रित केले जाते. जो पर्यंत तो एकत्रित होत नाही तो पर्यंत ते ढवळत राहावे लागते. नंतर जे काही ईस्ट असते ते त्यामध्ये टाकले जाते आणि व्यवस्थित रित्या मिसळवू दिले जाते. नंतर त्या मध्ये टाकले जाते ते म्हणजे मोह (एक फुल) जे कि सुकलेले असते.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि हे कायदेशीर पूर्णपणे गुन्हा आहे. जर तुम्ही असे करताना आढळून आल्यास तर तुम्हाला जेल मध्ये जाऊ शकतात. म्हणून केवळ तुम्ही हि माहिती वाचा.


आता एक घट्ट मिश्रण तयार होते. ती एका भांड्यात काढली जाते. त्या भांड्यावर एक सिस्टिम लावली जाते जेणेकरून जेव्हा आपण ते मिश्रण गरम करू तर त्या सिस्टिम मधून मिश्रणाची वाफ एका वेगळ्या भांड्यामधे साठवली जाईल. त्या वाफेचे द्रव्यात रूपांतर होऊ दिले जाते. ते द्रव्य थंड करतात आणि त्यालाच दारू असे आपण म्हणतो. इथेच हि प्रक्रिया संपत नाही तर ज्याला मोठ्या प्रमाणात दारू बनवायची असेल आणि चांगला फ्लेवर तयार करायचा असेल , महाग बनवायची असेल तर ते लोक जंगलाकडे वळतात. एका बाजूला मोठ्या टॅंक मध्ये पाणी टाकून त्यामध्ये फळे टाकली जातात.

चांगला सुगंध तयार करण्यासाठी विविध प्रकारची घटके त्यामध्ये मिसळवली जातात. इलायची , महुआ , गूळ, ईस्ट , संत्री , द्राक्षे , अननस यासारखी. एवढे सगळे एकत्रित केल्यावर २-३ दिवसासाठी तसेच सोडले जाते. कारण त्यामध्ये काही बदल व्हावे आणि जे काही मिश्रण बनले आहे ते सडू शकेल. यासाठी सुद्धा तीच प्रक्रिया लागू होते जी तुम्हाला वरती सांगितली आहे.
तर मित्रांनो हि होती देशी दारू बनवण्याची प्रक्रिया .

हे सुद्धा वाचा.

देशी दारू ब्रँड – Desi Daru Brand

  • Toddy
  • Apong
  • Fenni
  • Urak
  • Handia
  • Lugdi
  • Arak
  • Mahua
  • Zutho
  • Raksi
  • Chuak
  • Chuwarak
  • Chhang
  • Judima
  • Kesar Kasturi
  • Bangla
  • Kiad
  • santra

लायसेन्स असलेल्या आणि स्वतः बनवलेल्या देशी दारू मधील फरक

लायसेन्स नसलेली दारू हि एक विषारी दारू मानली जाते. हि बनवणे आणि विकणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे हि जंगलामध्ये , डोंगराळ भागात बनवली जाते जिथे साध्या व्यक्तीला जाणे अवघड आहे. हि दारू लपून बनवली जाते. आणि खूप हानिकारक असते.

जेव्हा देशी दारू हि स्वतः बनवली जाते तेव्हा ती डिस्टिल्ड केली जाते म्हणजेच जेव्हा ते द्रव्य गरम करताना जी वाफ एका भांड्यात साठवली जातेआणि त्याचे द्रव्य तयार होते. तर ह्या प्रक्रियांमध्ये मेथायल तयार होते. हे मेथायल शरीरासाठी खूप हानिकारक असते. आणि त्याच्या खूप दिवसांनंतर इथाईल तयार होते जे आपण नॉर्मली पितो. त्याला म्हणतात अल्कोहोल.

जेव्हा देशी दारू एखाद्या लायसन्स असलेल्या कंपनी मध्ये बनवली जाते तेव्हा तिथे त्या कामातील अनुभवी लोक असतात. त्याना माहिती असते कि केव्हा मेथायल तयार होणार आणि कधी इथाईल तयार होणार . तर त्यांच्या नियंत्रणाखाली हि देशी दारू बनवली जाते. आणि आपण जेव्हा ती पितो तर आपल्या शरीरात केवळ इथाईल जाते.

निष्कर्ष- How To Make Desi Daru In Marathi

मित्रांनो आम्ही केवळ ह्या पोस्ट मधून तुम्हाला देशी दारू कशी बनवली जाते याबद्दल माहिती सांगितली आहे . तुम्ही हि प्रक्रिया घरी करू नका.ती हानिकारक विषारी सुद्धा बनू शकते आणि हे कायद्याने गुन्हा आहे. अशा खूप गुन्हे घडले आहे की देशी दारू पिऊन अनेकांचे मृत्यू देखील झाले आहे. त्यामुळे तुम्ही केवळ माहिती साठी हि पोस्ट वाचा.

धन्यवाद.

Team, mywhiskyprices.com

आमच्या इतर पोस्ट

Print Friendly, PDF & Email

Leave a Comment

close

Ad Blocker Detected !

Please Disable Ad Blocker To Continue....

Refresh

Top 10 Champagnes That You Must Try In This Lifetime What Will You Prefer To Loose Belly Fat Beer Or Whisky? Best Wines Brands in USA 10 Best Drinks For Men Most Expensive Beers Brands