Best Whisky For Beginners in Marathi – नमस्कार , हे नवीन व्यक्ती (beginners) कोण आहेत ? ज्यांनी अजून पर्यंत व्हिस्की चे सेवन केलेले नाही त्यांना आपण beginners न्हान्तो , जे केवळ कधीतरी सेवन करतात त्यांना सुद्धा म्हणता येईल. आणि जास्त करून तरुण पिढीला. हे लोक जेव्हा पार्टी , समारंभात जातात तर ते बिअर जास्त पसंती देतात. तर ते लोक हर विचार करत असतील कि आपल्याला व्हिस्की चे सेवन करायचे आहे त्याना पण आपण beginners म्हणू शकतो. आम्ही अज्ज तुम्हाला हेच सांगणार आहोत की नवीन व्यक्तींसाठी कोणती व्हिस्की चांगली आहे?
Table of Contents
Best Whisky For Beginners In Marathi
Best Whisky For Beginners – आम्ही तुम्हाला स्कॉच व्हिस्की चा सल्ला देत आहोत. तर त्याची थोडक्यात माहिती बघूया.
आम्ही ज्या व्हिस्की तुम्हाला सुचवत आहोत त्या कमी किमतीत , तुमच्या बजेट मध्ये बसणाऱ्या आणि ह्या एंट्री लेवल व्हिस्की आहेत. प्रश्न असा पाडतो कि नवीन व्यक्ती कशा प्रकार व्हिस्की ची निवड करेल.
सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे व्हिस्कीची चव. जर तुम्ही सुरुवातीलाच माहित नसलेली व्हिस्की चे सेवन केले आणि तुम्हाला ती आवडली नाही तर तुम्ही निराश व्हाल. तर बघूया त्या व्हिस्की कोणकोणत्या आहेत.
List of Best Whisky For Beginners – नवीन व्यक्तींसाठी व्हिस्कीची यादी
- Black Dog Reserve
- 100 Piper’s
- Teachers
- Jim beam
- Johnnie Walker Black Label
1. Black Dog Triple Gold Reserve – Best Whisky For Beginners
जर तुम्हाला गोड चव आवडत असेल आणि तुम्हाला व्हिस्की मध्ये सुद्धा गोड पणा पाहिजे असेल तर तुम्ही ब्लॅक डॉग हि व्हिस्की घेऊ शकतात. ब्लॅक डॉग ट्रिपल गोल्ड रिझर्व्ह ही एकमेव मिश्रित स्कॉच व्हिस्की आहे जी तिहेरी परिपक्वता प्रक्रियेद्वारे तयार केली जाते. माल्ट आणि परिपक्व लाकडाचा समृद्ध समतोल जो तुम्हाला खरच आनंद देणारा आहे. ब्लॅक डॉग ट्रिपल गोल्ड रिझर्व्हमध्ये बटरस्कॉच आणि व्हॅनिलाचा गुळगुळीतपणा ( स्मूदपणा) आहे ज्यामध्ये मलईदार कारमेल, मध, मार्झिपन आणि लिंबूवर्गीय बारीक हिंटसह दालचिनी देखील आहे.
Black Dog Reserve Types
- Black Dog Black Reserve
- Black Dog Gold Reserve
- Aged 12 Years Black Dog Reserve
- Aged 18 Years Black Dog
- Quintessence Aged 21 Years
2. 100 Piper’s – Best Whisky For Beginners
हि व्हिस्की त्या लोकांना आवडू शकते ज्यांना जास्त गोड पणा आवडत नाही. 100 Pipers हा Pernod Ricard यांनी निर्माण केलेला मिश्रित स्कॉच व्हिस्कीचा ब्रँड आहे. हा भारतातील आघाडीच्या स्कॉच व्हिस्की ब्रँडपैकी एक आहे आणि आता जगभरातील सातव्या क्रमांकाचा मिश्रित स्कॉच आहे.
हे फळ आणि धुराच्या सुंदर नोट्ससह सुंदर आहे जे तुमच्या शरीराला व्हिस्कीच्या चवला अधिक चांगली बनवेल.फळ, मध आणि व्हॅनिला सुद्धा ह्या व्हिस्कीच्या नोट्समध्ये भेटतो.ह्या व्हिस्कीची चव मधुर आणि गोड मिश्रित फळ आणि स्मूद स्मोकि आहे.
हे देखील वाचा –
3. Teacher’s – Best Whisky For Beginners
हि एक भारतातील सर्वात जास्त खरेदी केली जाणारी व्हिस्की आहे. जे कोणी व्हिस्की प्रेमी असेल त्यांच्या घरी तुम्हाला हि व्हिस्की नक्कीच भेटेल. जर तुम्ही बघितले तर असे खूप सारे व्हिस्की चे ब्रँड आहे ज्यांची नावे खूप सोपी असतात जसे ह्या व्हिस्की चे नाव . ह्या व्हिस्कीची निर्मिती 1830 मजे झाली परंतु ती रजिस्टर केली गेली 1884 मध्ये आणि भारतामध्ये 1976 मध्ये लॉन्च करण्यात आली. हळू हळू ह्या ब्रँडची भारतामध्ये खूप मोठा झाला . सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की teacher’s ची बॅलन्स टेस्ट प्रोफाइल. ती सगळ्यात जास्त लक्ष वेधनारी आहे. यामध्ये तुम्हाला फ्रुटी आणि स्मोकि सुगंध मिळेल. ह्या व्हिस्कीची किंमत जवळ जवळ 1900rs आहे . हि व्हिस्की नवीन व्यक्तीने नक्कीच एकदातरी घ्यावी.
4. Jim Beam
हि एक माईल्ड व्हिस्की आहे. ह्या व्हिस्की चा nature एकदम लाईट आहे . हि व्हिस्की अशा लोकांना आवडेल ज्या लोकांनी अजून व्हिस्की चे सेवन कधी केले नाही. पहिल्यांदाच ते सेवन करत आहेत. जिम बीम हा बीम सनटोरी द्वारे क्लेरमॉन्ट, केंटकी येथे उत्पादित बोर्बन व्हिस्कीचा एक अमेरिकन ब्रँड आहे. हा जगातील सर्वाधिक विकल्या जाणार्या बोर्बन ब्रँडपैकी एक आहे. 1795 पासून बीम कुटुंबाच्या सात पिढ्या या ब्रँडची निर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी व्हिस्की उत्पादनात गुंतलेली आहेत. जेम्स बी. बीम यांच्या सन्मानार्थ 1943 मध्ये ब्रँडचे नाव “जिम बीम” झाले. पूर्वी बीम कुटुंबाने उत्पादित केलेला आणि नंतर फॉर्च्यून ब्रँड्स होल्डिंग कंपनीच्या मालकीचा, हा ब्रँड सनटोरी होल्डिंग्जने 2014 मध्ये खरेदी केला होता.
व्हॅनिला आणि कट गवत, ताज्या कॉर्न फील्डचा टच आणि केंटकीच्या ब्लूग्रास फील्ड्ससारखे थोडेसे तृणधान्य गोडीच्या सौम्य नोट्ससह खूपच गोड अशी हि व्हिस्की आहे. टोस्टी ओक आणि राळ काही गोडपणासह ह्या व्हिस्कीचा शेवट होतो. ह्या व्हिस्कीचे १८ प्रकार मार्केट मध्ये उपलब्ध आहे.
5. Johnnie Walker Black Label – Best Whisky For Beginners
जॉनी वॉकर ब्लॅक लेबल एक मिश्रित स्कॉच व्हिस्की आहे. पीटेड व्हिस्कीचे काही चांगले परिचय ह्या व्हिस्की मध्ये आढळून येतात. स्मोक लगेच लक्षात येण्याजोगा आहे परंतु तो अतिशय सौम्य आणि संयमित आहे. ब्लॅक लेबल व्हिस्की माल्टी फ्लेवर्सना भरपूर उउतेजीत करते. जॉनी वॉकर हे एक स्कॉचमधील सर्वात प्रसिद्ध नाव आहे आणि ते सर्वात आदरणीय नावांपैकी एक आहे. 1819 मध्ये स्थापित, जे.डब्ल्यू. मिक्स करण्यायोग्य आणि स्वस्त रेड लेबलपासून ते भव्य ब्लू लेबलपर्यंत आणि त्याहूनही पुढे कलर-कोडेड लेबल एक्सप्रेशन्ससाठी ओळखली जाणारी हि व्हिस्की आहे. ब्लॅक लेबल हि , 1909 मध्ये लॉन्च केली गेली आणि संपूर्ण डियाजिओ पोर्टफोलिओमध्ये 40 हून अधिक माल्ट आणि धाण्याचा समावेश ह्या व्हिस्की मध्ये आहे . हा ब्रँडचा एक मजबूत पाया आहे.
धन्यवाद.
आमच्या इतर पोस्ट,
- जगातील १० सुप्रसिद्ध व्हिस्की
- ऋतूनुसार कोणती व्हिस्की चांगली
- महाराष्ट्रातील लोकप्रिय व्हिस्की
- नवीन व्यक्तींसाठी कोणती व्हिस्की चांगली आहे
- जगातील 10 सर्वात महाग व्हिस्की
- भारतातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रँड
- व्हिस्की आणि रम मधील फरक
Team, mywhiskyprices